
चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
नेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेरहत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतातती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची
2 चिमण्या असतात........
त्यातली एक म्हणते "चिऊ"
.......दुसरी काहीच म्हणत नाही!
......का?
......कारण
दुसरी चिमणी Factory ची असते.
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....
१५ ऑगस्ट, २००७
१५ ऑगस्ट, २००७
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्सस्य श्यामलां मातरंम् .
शुभ्र ज्योत्सनाम् पुलकित यामिनीम्फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् .
सुखदां वरदां मातरम् ॥
सप्त कोटि कन्ठ कलकल निनाद करालेद्विसप्त कोटि भुजैर्ध्रत खरकरवालेके बोले मा तुमी अबलेबहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्रिपुदलवारिणीम् मातरम् ॥
तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्मत्वं हि प्राणाः शरीरेबाहुते तुमि मा शक्ति,हृदये तुमि मा भक्ति,तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीकमला कमलदल विहारिणीवाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्नमामि कमलां अमलां अतुलाम्सुजलां सुफलां मातरम् ॥
श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्धरणीं भरणीं मातरम् ॥
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम
जय हींद
मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...
विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...
चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...
अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...
नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...
निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...
स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...
नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं
बा॓लताना जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,फरक फक्त एवढाच की,तलवारीन॓ मान तर,शब्दांनी मन कापल॓ जात॓जरी तलवारीच्या जखम॓तून रक्तआणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...य॓त असल॓ तरी,दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓. म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓शब्दच माणसाला जोङतात आणिशब्दच माणसाला तोङतातह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायणतर कधी महाभारत रचताततुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓ तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓तर, तुझ्या एका शब्दावरमाझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓...
**********************************
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठीका असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषालादिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी... वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचेनसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठीका असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...
********************************
No comments:
Post a Comment